विवाह नोदणी संपूर्ण माहिती Vivah Nodani

Vivah Nodani 

Vivah Nodani
Vivah Nodani


विवाह नोदणी करण्यासाठी संपूर्ण मार्ग दर्शन

 

नमस्कार मित्रानो आज आपण या ब्लोग मध्ये पाहणार आहे. ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगर

 पालिका, नगर पालिका किंवा आणखी काही कार्यालयामध्ये विवाहाची नोड करण्याकरिता काय

 काय प्रोसेस करावी लागतात. 

या सर्व प्रोसेस ची माहिती आपण आज या ब्लोग मध्ये पाहणार आहेत. आणि जर का..?

तुम्हला हि माहिती आवडली तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका.

Vivah Nodani

विवाहाची नोदणी करण्याकरिता हि प्रोसेस करावी.

१)    सर्वात आधी तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयास जाऊन विवाह झालेल्या मुलाच्या नावाचे १०० रुपये चा स्टेम्प पेपर आणावे.

 

२)   नंतर तुमच्या जवळील CSC किंवा महा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन किवा तुंम्ही स्वतः सुध्या तुमच्या

 घरूनच पेनाने लिहून किवा टायपिंग करून मी खाली दिल्या प्रमाणे फोर्मेट करून घ्यावे.

 

३)    त्या नंतर तो १०० रुपयाचे स्टेम्प पेपर घेऊन विवाह झालेल्या मुलाचे व मुलीचे आधार कार्ड  'Vivah Nodani'   


 घेऊन तुम्हला मी विडीओ  मध्ये सागितल्या प्रमाणे आपले सरकार पोर्टल वर लाचे व मुलीचे आधार कार्ड नुसार नावाचे असे दोन अर्ज करून ध्यावे. ते तुम्ही घरूनच सुद्धा करू शकता. किंवा तुमच्या जवळील CSC किवा महा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन प्रतिज्ञा पत्र ( Affidavit) तयार करून घ्यावे.

 

४)   त्या नंतर मी खाली दिलेले सर्व कागदपत्रे व तीन साक्षीदार घेऊन. ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगर पालिका, नगर पालिका किवा आणखी काही कार्यालयामध्ये विवाहाची नोड करण्याकरिता हि सर्व कागदपत्रे घेऊन. व त्याची प्रतेकी झेराक्स प्रत घेऊन. ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगर पालिका, नगर पालिका किवा आणखी काही कार्यालयामध्ये विवाहाची नोड करण्याकरिता जमा करावी.

 

·        विवाह नोदणी करिता आवश्क कागदपत्रे

 

                              ·        वरचे पहिले विवाह असल्यास


१)  वधु वरचा वयाचा पुरवा ( TC किंवा जन्म दाखला

             २)  वधु वरचा रहिवासी पुरवा ( राशन कार्ड / इलेक्ट्रिक बिल )

           ३)    वधु वरचा ओळख पत्र ( आधार कार्ड, इलेक्शन कार्ड,ड्रायविंग लायसन्स )

                ४)   ५० रुपयाचे कोर्ट तिकीट

                ५)   ५० रुपये नोदणी फी

                ६)   वराचे प्रत्येकी ५ पासपोर्ट फोटो

                ७)  तीन साक्षीदार Vivah ( वधु वरचे जवळील नातेवाईक ) प्रत्येकी २ पासपोर्ट फोटो

 ओळखपत्र सह हजार राहणे आवश्क आहे.

                ८)   पुरोहित ची सही.

                ९)   लग्न पत्रिका

               १०)  १०० रु. स्टेम्प पेपर वर प्रतिज्ञा पत्र  ( Affidavit) वधु वरचे.

                ११)    विवाहाचे फोटोग्राफ

 

·        वधु वरचे दुसरे विवाह असल्यास  वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे लागतील.

 

१)    पहिले पती पत्नीचे मृतू असल्यास त्यांच्या मृत्युचा दाखला

२)   घटस्पोट झाल्यास न्यायालयीन आदेशाचीप्रत

 

 

 बंधपत्र नमूना क्रमांक

 

विवाह नोदणी करिता खालील दिलेले संपूर्ण फोर्मेट किंवा मी तुम्हाला याची  खाली Word फाईल दिली आहे ती डाउनलोड करून घ्यावी .

Word Fail :  डाउनलोड करण्यासाठी या वर क्लिक करा . 


 

मसुदा (रु.१००/- स्टॅम्प पेपर वर लिहून किंवा टायपिंग करून घ्यावे

आणी ओनलाईन  ( Affidavit)  करून घ्यावे.

 

                   कोर्ट  विदयमान  कार्यकारी  दंडाधिकारी  साहेब, तुमच्या ..( येथे तहसील नाव लिहावे ) 

तहसिल  कार्यालय .........., जिल्हा .............


प्रतिज्ञापत्र



मी  खालील  सही  करणार.......

प्रतिज्ञार्थी -:     )  वरचे नाव -:  ……………………………………

                     अ )  वय : …… वर्ष

            ब ) व्यवसाय : ………………..

     पूर्ण पत्ता -: मु+पो ………….. ता. ……………………. जि. ………………….

२) वधूचे नाव -: ( विवाह आधीचे ) कु. .……………..............             

( विवाह नंतरचे नाव ) सौ...............................................................................              

अ ) वय .......... वर्ष 

ब ) व्यवसाय -: ............क ) पूर्ण पत्ता :- मु. पो. .............ता. ................जि. ................


|: प्रतिज्ञापत्र :|

             आम्ही दोन्ही प्रतीज्ञार्थी नंबर १) व २) सत्य प्रतिज्ञेवर सत्य माहिती सादर करतो कि,

आम्ही वरील प्रमाणे रहिवासी असून आमचा विवाह दिनांक ..........................रोजी

मौजा ..........................................................................येथून ............ रितीरिवाजा प्रमाणे संपण झाला असून आम्ही एका मेकाचे पती पत्नी आहोत.

 आम्ही लग्न आगोदर दोघेही अविवाहित होतो हे आमचे दोघाचेही प्रथमच लग्न आहे.

   आम्हाला आमच्या लग्नाच्या / विवाहाची  नोदणी .................................... कार्यालयात

गांव ................... ता. ...................

 जि. .................. येथे करावयाची असल्यामुळे सदर प्रतिज्ञापत्राची आवश्कता आहे.

 

 

स्थळ :- ........                                   वराचे नांव स्वाक्षरी ................................

                                               ............................................................

दिनांक ................                             वधूचे नांव स्वाक्षरी .....................................

                                            ..................................................................

 

सत्यापन

वरील माहिती खरी आहे खोटी आढळल्यास भा.द.वी. सहिंता कलम १९९.२०० व १९६ (२) नुसार गुन्ह्यास पात्र राहील.

 

स्थळ :- ............                                 वराचे नांव स्वाक्षरी ................................

                                               ............................................................

दिनांक ................                             वधूचे नांव स्वाक्षरी .....................................


जर का तुम्हला हि माहिती आवडली असेल. "vivah Nodani" तर कृपया आपल्या परिवारातील लोकांना व मित्र नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका.




Post a Comment

0 Comments