EWS प्रमाणपत्र कसे काढावे; EWS प्रमाणपत्र साठी कोण पात्र आहे

 EWS प्रमाणपत्र कसे काढावे; EWS प्रमाणपत्र साठी कोण पात्र आहे

EWS प्रमाणपत्र कसे काढावे, EWS Certificate Maharashtra
EWS Certificate Maharashtra


 

EWS प्रमाणपत्र या साठी तुम्हा सर्वाना खूप काही प्रश्न पडत असती. ( EWS Certificate Maharashtraतर खालील दिलेले सर्व प्रश्नाचे निवारण आज तुम्हला या लेखात मिळणार आहे.

  • EWS प्रमाणपत्र कसे काढावे :  EWS प्रमाणपत्र हे आपण २ पद्धतीने काढू शकतो. EWS प्रमाणपत्र हे आपण आपल्या जवळील महा-ई सेवा केंद्र ( सेतू ) केंद्रातून कडू शकतो.

          २ पद्धत EWS प्रमाणपत्र हे आपण आपल्या तहसील कार्यालयात जाऊन मी खालील दिलेली. सर्व मूळ कागदपत्रे घेऊन व त्या सोबत प्रती १ झेरोक्स, आणि ३ फोटो घेऊन जावे. या  दोन पद्धतीने आपण EWS EWS प्रमाणपत्र काढू शकतो

१)      1) EWS प्रमाणपत्र कसे काढावे

       2)  EWS प्रमाणपत्र हे कोण काढू शकतात पात्रता

३)     3)  EWS प्रमाणपत्र कोठून काढावे

४)    4)  EWS प्रमाणपत्र साठी लागणारे आवश्क कागदपत्रे

५)    5)   EWS प्रमाणपत्र साठी घोषणा पत्र कोठून डाउनलोड करावे

६)    6) EWS प्रमाणपत्र पासून काय लाभ होणार 

७)    7) EWS म्हणजे काय ?

 तर वरील सर्व प्रश्नाचे निवारण आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहे.

  •  EWS प्रमाणपत्र हे कोण काढू शकतात : EWS प्रमाणपत्र पात्रता :

EWS प्रमाणपत्र साठी काय योग्यता आहे. 'EWS Certificate Maharashtra' या साठी खालील दिलेल्या पात्रता आहे.

१)      आर्थिक व दुर्बल घटकांना लोकांना नोकरी किंवा महाविद्यालय मध्ये १०% आरक्षण

सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. १०३ व्या घटना दुरुस्तीच्या हि तरतुत करण्यात

आली होती.

२)      EWS प्रमाणपत्रचा लाभ घेण्यासाठी EWS Certificate Maharashtra परिवारातील सर्व लोकांचे वार्षिक उत्पन हे ८ लाख

पेक्षा कमी असणे अनिवार्य आहे.

३)      खुल्या प्रवर्गातील लोकांना या मध्ये लाभ दिला जाती.

४)     SC, ST, OBC या प्रवर्गातील लोकांना या प्रमाणपत्राचा लाभ दिला जात नाही.

५)     या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे ५ एकर जमीन किंवा त्या पेक्षा जास्त नसावी.

६)     या लाभार्थ्या कडे राहण्यासाठी शहरी भागात असल्यास १ हजार चौ. फुट या पेक्षा जास्त नसावी.

७)     महानगर पालिका मधील रहिवासी असल्यास ९०० चौ. फुट जास्त जागा नसावी.

८)     नगरपालिका किंवा ग्रामपंचायत या भागातील  असल्यास १८०० चौ फुट या पेक्षा जास्त नसावी.

९)     लाभार्थी हा १८ वर्ष असल्यास त्याच्या "EWS Certificate Maharashtra" नावेने अर्ज करवा व १८ वर्ष कमी असल्यास त्याच्या

आई-वडील यांच्या नावाने अर्ज कराव.

  •  EWS प्रमाणपत्र कोठून काढावे : हे प्रमाणपत्र मी नं. १ मध्ये दाखवल्या प्रमाणे २ पद्धतीने काढू शकता

 

  •  EWS प्रमाणपत्र लागणारे आवश्क कागदपत्रे :

EWS साठी लागणारे आवश्क कागदपत्रे कागदपत्रे खालील प्रमाणे आहे.

१)           १) लाभार्थायचे बोनाफाईत किंवा TC

२)              2)  लाभार्थायचे वडिलांची TC

३)              3) लाभार्थायचे आजोबांची TC

४)             4) घोषणापत्र  ( लिंक)

५)            5) राशन कार्ड

६)            6) तहसीलदार यांचे १ वर्ष उत्पन्न प्रमाणपत्र

७)            7) १९५० चा पुरावा अभिलीख पंजी/ बंदोबस्त मिसल/ सर्विस बुक/ ग्रामपंचायत असीस्मेंट

हि सर्व कागपत्रे लागतात.

 

Ø  EWS प्रमाणपत्र साठी घोषणा पत्र कोठून डाउनलोड करावे :

EWS प्रमाणपत्र साठी घोषणा पत्र कोठून डाउनलोड लिंक.



Post a Comment

0 Comments