घरगुती नवीन वीज कनेक्शन New Electricity Connection Affidavit Format :

घरगुती नवीन वीज कनेक्शन New Electricity Connection Affidavit Format  :


Navin Vij Connection Affidavit Format
Navin Vij Connection Affidavit Format


नवीन मीटर कनेक्शन  ( Affidavit Format )


👏नमस्कार मित्रानो आज आपण या ब्लोग मध्ये पाहणा 

कि, घरगुती नवीन मीटर कनेक्शन साठी अर्ज कसा करावा व त्या साठी लागणारे संपूर्ण कागदपत्रे कोणती आहेत. 

या साठी लागणारे १०० रुपये च्या स्टम्प पेपर  वर लागणारे म्याटर सुध्या तुम्हाला आपल्या या ब्लोग वर मिळणार आहेत. 

तर असेच नव नवीन  ( Affidavitफोर्मेट तुम्हला या आपल्या ब्लोग वर मिळणार आहे. तर आपल्या ब्लोग ला नक्की फॉलो करून ठेवा. 'घरगुती नवीन वीज कनेक्शन New Electricity Connection Affidavit Format'

                      माहिती आवडल्यास तुमच्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका.



 घरगुती नवीन वीज कनेक्शन अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाची कागदपत्रे : 👇


१) आधार कार्ड 
२) राशन कार्ड 
३) १०० रुपयाचे स्टम्प पेपर Affidavit सोबत 
४) घर टक्स पावती 
५) शेजारील घरचे वीज बिल झेरोक्स 
६) टेस्ट रिपोर्ट 

हि सर्व कागदपत्रे या सोबत जोडावी तुमच्या जिल्ह्य नुसार या कागदपत्रात काही बदल होऊ शकतो तर तुमच्या जवळील महावितरण कार्यालयात जाऊन याची माहिती करून घ्यावी.

हि सर्व कागदपत्रे गोया करून तुम्हला online अर्ज करायचा आहे. त्याचा व्हिडीओ आपल्या चेनल वर दिला आहे. तर एकदा आपल्या चेनल ला नक्की भेट द्या.  आपली चेनेल ..👉 लिंक 

तर अर्ज करण्या करिता तुम्हला  या 👉लिंक वर यायचा आहे.


त्या नंतर तुम्हला online अर्ज करायचा आहे


त्या नंतर मी वरती दिलेले संपूर्ण कागदपत्रे तुम्हला उपलोड करायचे आहे.

त्या मध्ये १०० रुपयाचे stemp पेपर वर  खालील प्रमाणे मी दिलेले संपूर्ण  म्याटर मी सविस्तर खाली दिले आहे. 
 हे म्याटर १०० रुपयाचे स्टेम वर लिहून किंवा टायपिंग करून घ्यावे. ..👇



त्अया n General Information General Information
General Inf 


 कोर्ट विद्यमान कार्यकारी दंडाधिकारी साहेब, ..........
तहसिल कार्यालय ........., जिल्हा ..............
प्रतिज्ञापत्र  

मी.खालील सही करणार,

          नामे  श्री. …………………………………………………….    

रा. ........... प्लॉट क्र/ घर क्र. …………….. मौजा ……………. ता. …………… जि…………….

प्रतिज्ञावर लिहून देत आहे. की,      

१)    मी. मालमत्ता नं  ....... वार्ड नं. ………. या ठिकाणी माझे नावाने मीटर घेण्याकरिता अर्ज सादर केला आहे.

२)   * ह्या इमारतीमध्ये / घरी कोणत्याही मीटर वर एम.एस..बी. चे  किंवा महावितरण कंपनीचे थकीत बिल नाही किंवा कोणत्याही मीटरचा विधूत पुरवठा कायमचा बंद करणात आला नाही.

३)   * ह्या इमारती मध्ये / घरी कोणत्याही मीटरवर थकीत बाकी असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा जुन्या कामाच्या बंद ( पी.डी. ) मीटरचे थकीत बाकी असल्यास ते थकीत बाकी बिल मी. एम.एस..बी. किंवा महावितरण कंपनीच्या नियमानुसार व्याजासहित भरण्यास तयार राहिल.

४)   * मी नवीन मीटरवर फक्त ..... खोल्या मध्ये विधुत वापर करणार आहे. त्या पेक्ष्या जास्त खोल्या मध्ये वापर केल्यास आढळल्यास महावितरन कंपनी त्या नियमा प्रमाणे दंड सहित रक्क्म भरण्यास मी तयार राहिल.

५)  * दिलेले मालक हक्कासंबंधीत सराव कागदपत्रे माहिती, सत्य असून त्यामध्ये कोणतीही असत्यता आढळून आल्यास महावितरण कंपनीच्या नियमानुसार होणारी कायदेशीर कारवाईस मी बाध्य राहिल.

 

 

 

दिनाक    /  /20                                           प्रतिज्ञार्थी   

 

 

                             सत्यापन

 

मी वरील प्रमाणे लिहून  दिलेला मजकुर सत्य आहे. सदर मजकूर चुकीचा आढळून आल्यास मी भारतीय दंड विधान कलम 199,200,193 () नन्वये शिक्षेस पात्र राहिल.

आज दिनाक   /  / २०  रोजी कोर्ट विद्मान कार्यकारी दंडाधिकारी, नागपूर यांचे कोर्टात प्रतिज्ञालेख लिहून सही केली.

 

 

स्थळ………                                                      प्रतिज्ञार्थी

 

दिनाक   /  /२०                                       मी प्रतिज्ञार्थी ओळखतो


👆वरील प्रमाणे मेटर लिहून त्या साठी online आपले सरकार पोर्टल वर Affidivit करू घ्यावे.

त्या नंतर Online कागदपत्रे अपलोड करून 142 रुपयाचे Online पेमेंट करून घ्यावे.

व मी online अर्जाची प्रत १४२ रुपयाचे online प्रत अपलोड केलेली सर्व

 कागदपत्रे MSEB कार्यालयात जमा करावी व काही दिवसांनी तुम्हला चालान साठी

 काही रक्कम दिली जाईल ती तुमच्या कार्याल्यानुसार वेग वेगळी असू शकतात.

ती भरणा करून आपले नवीन वीज कनेक्शन सुरु करून घ्यावे.


                👏 .....................धन्यवाद....................👏 






Post a Comment

0 Comments