Jan Dhan Khate Kase Kadhave

Jan Dhan Khate Kase Kadhave : जन धन खाते धारकाला मिळणार आता आणखी खूप काही सवलती, खाता धारकाला मिळणार आता या आणखी १० सवलती.
Jan Dhan Khate kase kadhave
Jan Dhan Khate kase kadhave 

 

Jan Dhan Khate kase kadhave मित्रानो आज आपण या ब्लोग मध्ये पाहणार आहे. जन धन खाता उघडणे या बदल सविस्तर माहिती पाहणार आहे. खाता उघडण्या   आधी आपण या मध्ये मिळणारे लाभ, विशेषता, पात्रता, कागदपत्रे, अर्ज करण्यासाठी आपल्याला या विषयी माहिती आवश्क आहे. ज्या मुळे तुम्हाला खाते ओपन करताना  काही अडचणी जाऊ नये.

 

जन धन खाते योजना हि केंद्र सरकारने सुरु केलेली सर्वात महत्वाकांक्षी व गरीब लोकांसाठी तसेच खास करून महिलांन करिता राबवण्यात आलेली लाभकारी योजना आहे. या योजने मध्ये सर्व लोक हे शून्य बेलेंस वर आपली खाते उघडू शकतात. खूप काही गरीब लोक आहेत त्यांच्या कडे अजून सुद्धा स्व:ता चे बँक खाते नाही. खाते नसल्या कारणांने त्या लोकांना काही सरकारी नवीन योजनेचा लाभ घेता येत नाही. व ती लोक या नवीन सरकारी योजने पासून वंचित राहतात.

 

सरकारची खूप काही योजना आहे. ज्या मध्ये स्व:ताचे बँक अकाउंट नंबर द्यावा लागतो. आणि गरीब लोकांन कडे बँक खाते नसल्या कारणांने या योजनेचा लाभ घेण्यास अपत्र ठरतात. सर्व लोकांकडे या योजनेचा लाभ पोहचावा या साठी सरकारने प्रधानमन्त्री जन धन योजना हि सुरु केलेली आहे. या योजने मुळे गरिबातला गरीब नागरिक आपले खाते उघडू शकतो. आणि काहीपण चार्जस न देता आपली जमा रक्क्म बँक खात्यात ठेऊ शकतात.


PM जन धन खाता Online घडण्याकरिता हि प्रोसेस करा.

१) सर्व प्रथम जन धन खाते उघडण्या करिता  या लिंक वर क्लिक करावे. हे पहा 
२) Apply Now या बटन वर क्लिक करावे. त्या नंतर तुम्हला एक अर्ज भरण्या करिता येणार.
३) नंतर Name च्या कॉलम मध्ये तुमचे पूर्ण नाव आधार कार्ड नुसार भरून घ्यावे.
४) Email id कॉलम मध्ये चालू Emal भरून घ्यावे.
५) नंतर च्या कॉलम चालू मोबाईल नंबर भरून घ्यावे.
६)  नंतर आपले राज्य आणि शहर निवडून घ्यावे.
७) नंतर आपल्या जवळील बँक शाखा निवडावी.
८) नंतर केप्चा भरून I Agree वर क्लिक करून अर्ज सबमिट करीन घ्यावे.
अशा प्रकारे आपले संपूर्ण अर्ज भरून घ्यावे. त्या नंतर तुम्हला बँक मधून संपर्क करण्यात येईल.

·        PM जन धन खाता उघडण्या करिता आवश्यक कागदपत्रे.

१)             १)  आधार कार्ड

२)       २)  पासपोर्ट साईज फोटो

 

PM जन धन योजना लाभ आणि विशेषताएं. Jan Dhan A/C of Benefits

सर्व गरीब व मध्यम वर्गीय नागरिकांनी जन धन योजना मध्ये खाते नक्की उघडून घ्यावे. या खात्या मध्ये खूप काही नवीन लाभ इतर खाते पेक्षा दिले गेले आहे, ज्याचा लाभ सरय नागरिकांना दारात मिळतो. याचे लाभ व विशेषता खालील प्रमाणे आहे.

  • जन धन योजना मध्ये गरीबातुन गरीब नागरिक सुद्धा अकाउंट उघडू शकतो.
  • या मध्ये शून्य रुपयात अकाउंट खोलू शकतात.
  • हे अकाउंट बैंक किंवा बैंक मित्र या दोन्ही जागून तुम्ही खाते उघडू शकतात.
  • या अकाउंट मध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त बैलेंस जमा करू शकतात.
  • महिला साठी 6 महीना जुने बैंक अकाउंट असल्यास 5,000 हजार रुपये लोन च्या स्वरुपात दिल्या जातात ज्यावर कोणत्या हि  प्रकारचे  व्याजदर लावले जात नाहि.
  • या खात्या मध्ये एक लाख रुपयाचे विमा कवच सुद्धा दिल जातात.   
  • कोरोना सारखी रोग महामारी आल्यास  घरघुती उदर निर्वाह करिता सरकार मदत स्वरुपात रोक रक्कम दिली जाते.
  • शून्य बैलेंस असतानी  सुद्धा  डेबिट कार्ड ATM केई  ची सुविधा उपलब्ध.
  • अकाउंटचे 6 महीने पूर्ण झालास ( क्रेडिट कार्ड ) ची सुविधा दिली जाते.
  • या खाते मध्ये PAN कार्ड नसतानी सुद्धा खाते उघडता येतात.

Post a Comment

0 Comments