Bhausaheb Fundkar Falbag lagwad Yojana 2024 भाऊसाहेब फुंडकर लागवड योजना सविस्तर माहिती 2024:


भाऊसाहेब फुंडकर लागवड योजना सविस्तर माहिती 2024: Bhausaheb Fundkar Falbag lagwad Yojana 2024 

Bhausaheb Fundkar Falbag lagvad yojna 2024
Bhausaheb Fundkar Falbag lagvad yojna 2024

Bhausaheb Fundkar Falbag lagvad yojna 2024

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०२४

नमस्कार मित्रानो आज आपण या ब्लोग मध्ये पाहणार आहे.

  भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना काय आहे..?

या बंदल सरकार कडून किती अनुदान दिली जाते. या साठी काय पात्रता लागते, व कोणती कागदपत्रे आवशक्यता आहे, व या साठी घर बसल्या कसा अर्ज करायचा हे आज आपण या ब्लोग मध्ये पाहणार आहे.


v या साठी सरकार कडून मिळणारी अनुदान किती व या साठी कोणत्या जिल्यातील शेतकरी अर्ज करू शकतात हे खालील प्रमाणे आहे :👇

ü या साठी महाराष्ट्र सरकार कडून १००% अनुदान दिले जात.

ü  हि योजना रोजगार हमी या योजनेशी निगडीत असून या मध्ये जॉब कार्ड धारक असणारे मजुरांना     शेतकऱ्यांकडून जॉब कार्ड धारकांना रोजगार देण्याचे काम सुधा केले जाते.

v या जिल्यातील शेतकारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात: 👇

सांगली, ठाणे, परभणी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, औरगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, भंडारा,, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्हाचा समावेश आहे.

 v या साठी हि खालील पात्रता असणे अनिवाय आहे :👇

    Bhausaheb Fundkar Falbag lagvad yojna 2024

  • या साठी महाराष्ट्रा करिता ०.२० हेक्टर पासून ते ६ हेक्टर इतकी जमीन असणारे शेतकरी पात्र असून तर कोकण विभगा साठी याची पात्रता ०.१० ते १० हेक्टर इतकी जमीन असणारे शेतकरी पात्र असून.
  •  या शेतकऱ्यांना एक फळ पिक किंवा त्या पेक्षा अधिक फळबाग लागवड साठी एकाच  वेळी अर्ज करू शकतात. एक दा लाभ घेणारे शेतकरी या मध्ये पुन्हा कधीही लाभ घेऊ शकत नाही.
  •  १६ प्रकरच्या फळबाग लागवड करता या योजनेतून हे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • मनरेगा मध्ये लाभ घेणारे शेतकरी या मध्ये लाभ घेऊ शकत नाही.

 


  


Post a Comment

0 Comments