तहसीलदार रहिवासी दाखला Residence Certificate Maharashtra

 

तहसीलदार रहिवासी दाखला Residence Certificate

तहसीलदार रहिवासी दाखला Residence Certificate Maharashtra
तहसीलदार रहिवासी दाखला Residence Certificate Maharashtra 

आपण आज पाहणार आहे. तहसीलदार रहिवासी दाखला (Residence Certificate)  काढण्यासाठी कोणकोणत्या माध्यमाने  आपण तहसीलदार यांचे रहिवासी प्रमाणपत्र मिळवता येतात.

 व त्या साठी लागणारे संपूर्ण आवश्क कागदपत्रे, त्या सोबतच तहसीलदार रहिवासी दाखला Online पद्धतीने कसा काढावा. या बदल संपूर्ण माहिती आपण आज या ब्लोग मध्ये पाहणार आहे.

तर तहसीलदार याचे रहिवासी दाखला आपण ३ प्रकारे काढू शकतात, तर पाहूया हि ३ प्रकार कोणते.

तहसीलदार यांचे रहिवासी दाखला Residence Certificate 

  • या प्रकारे काढावे.

१)       1)    तहसीलदार याचे रहिवासी दाखला हा तुम्ही तुमच्या सरकारी तहीसील कार्यालय सेतू मध्ये जाऊन काढू                 शकता.

२)      2)   तहसीलदार याचे रहिवासी दाखला हा तुम्ही तुमच्या घर बसल्या online पद्धतीने आपले सरकर पोर्टल सुधा            काढू शकता.

३)      3)   तिसरे माध्यम हे तुम्ही तुमच्या जवळील महा-ई सेवा केंद्र (सेतू) 'Residence Certificate' कार्यलयातून जाऊन सुद्धा काढू शकता.

तर आपण आता पाहूया तहसीलदार यांचे रहिवासी प्रमाणपत्र करिता लागणारे कागदपत्रे.

Residence Certificate Maharashtra 

तहसीलदार याचे रहिवासी दाखला Residence Certificate करिता लागणारे आवशक कागदपत्रे.


१)      आधार कार्ड

२)      अर्जदाराची फोटो

३)      राशन कार्ड

४)     शाळा सोडण्याचा दाखला

५)     ग्रामपंचायत यांचे १५ वर्ष हून अधिक रहिवासी असलायचा दाखला Asesment copy

६)     1950 आधीचा रहिवासी पुरावा (अधिकार पंजी) कोतवाल बुकची नक्कल

७)     वीज बिल

 

                   या मध्ये तुमच्या जिल्या नुसार Residence Certificate Maharashtra  काही कागदपत्रे वेगळी असू शकतात.

तहसीलदार रहिवासी दाखला

तर अशीच CSC मह-ई सेवा या विषयी माहिती मिळविण्य "तहसीलदार रहिवासी दाखला Residence Certificate Maharashtra" करिता आपल्या ब्लोगला नक्की फोलो करून ठेवा.




Post a Comment

0 Comments