३०% महिला आरक्षण प्रमाणपत्र | 30 Female Reservation Certificate

 

३०% महिला आरक्षण प्रमाणपत्र | 30 % Mahila Aarkshan Pramanptr
30 % Mahila Aarakshan Certificate | 30 Female Reservation Certificate
 

 

३०% महिला आरक्षण प्रमाणपत्र

३०% महिला आरक्षण प्रमाणपत्र


30 % Mahila Aarakshan Certificate :

                        नमस्कार मित्रानो आज आपण या या ब्लोग मध्ये पाहणार आहे.

३०% महिला आरक्षण प्रमाणपत्र कोठून व कसे काढावे या बदल संपूर्ण माहिती व त्या करिता लागणारे सर्व कागदपत्रे या बंधल संपूर्ण माहिती पाहणार आहे.

३०% महिला आरक्षण कोठून काढावे : हे प्रमाणपत्र आपण दोन माध्यमाने काढू शकतो.

१)      महा-ई सेवा केंद्र या ठिकाणी खालील दिलेले संपुर्ण कागदपत्रे घेऊन तुम्ही

३०% महिला महिला आरक्षण प्रमाणपत्र साठी अर्ज करू शकता.

 

२)      दुसरे माध्यम हे तुम्ही तुमच्या तहसील सरकारी सेतू  या ठिकाणून काढून शकता.

 

टीप : ३०% महिला महिला आरक्षण प्रमाणपत्र हे तुम्ही आपले सरकार पोर्टल वर स्व:ता

         नोंदणी  करून संध्या तरी काढू शकत नाही.

३०% महिला आरक्षण कसे काढावे : ३०% महिला आरक्षण प्रमाणपत्र हे Mahaonline VLE या पोर्टल

 


 

           जाऊन  Login करावे त्या नंतर सर्च बार  मध्ये ३०% Women Reservation  या नावाने सर्च करावे.

नंतर  ३०% Women Reservation  या वर क्लिक करून व तुम्हला त्या वर आवश्यक कागदपत्रे दाखवतील

पुढे सुरु करा  या वर क्लिक करून तुम्हला खालील दिलेला फ्रॉम दिसेल.

 तो मी Video मध्ये दाखवल्या प्रमाणे भरून घ्यावा.



                          संपूर्ण फ्रॉम भरून खालील दिलेले दिलेले सर्व कागदपत्रे अपलोड करावे.

 

टीप :     खालील दिलेल्या कागदपत्र मध्ये तुमच्या तहसील नुसार काही बदल असू शकतो.

             आणि अपलोड केलेली सर्व कागदपत्रे तुमच्या तहसील कार्यालयात सादर करावी.

                              आवश्यक कागदपत्रे :

१)      बोनाफाईत / TC

२)      आधार कार्ड

३)      वडिलांची TC

४)     तहसीलदार यांचा ३ वर्षाचा उत्पन्न दाखला

५)     खालील दिलेले प्रतिज्ञा पत्र ग्रेन पेपर वर ५ रुपये तिकीट लाऊन Affidevit करावे

६)     जातीचे प्रमाणपत्र

७)     Old ३०% महिला आरक्षण प्रमाणपत्र   ( असल्यास )

८)     १९६७ चा पुरावा

टीप : हि सर्व कागदपत्रे मुळ (Oregnel) अपलोड करावी.

 

अटी व शर्ती :

१)      या प्रमाणपत्रे करिता ती महिला महाराष्ट्र मधील मंधम वर्गीय रहिवासी असावा.

२)      या साठी SC, ST, NTA, NTB, NTC, व OBC या प्रवर्गातील महिला खुल्या आरक्षणा साठी अर्ज करू शकता.

३)      अर्जदार हा इतर राज्य मध्ये राहण्यास किंवा शिक्षण करिता गेला नसावा .

४)     अर्जदाराच्या परिवाराचे  वार्षिक उत्पन हे १ लाख च्या आत असावे.

५)     परिवाराती कोणीही सदश सरकारी नोकरी धारक नसावा.

 

या सर्व अटी व शर्ती या मध्ये लागू राहतील व आणखी काही अटी महाराष्ट  GR पोर्टल

वर जाऊन वाचून समजून अर्ज कराव.


खालील दिलेले Affidavt फोर्मेट करून घ्यावे.

 

 

कोर्ट  विदयमान  कार्यकारी  दंडाधिकारी  साहेब, ..................

तहसिल  कार्यालय  .................., जिल्हा .................

प्रतिज्ञापत्र

अर्जदार :- ...........................................................................................................

व्यवसाय - ..................................... रा. ...............................ता. ..........................

जिल्हा. .......................................... राज्य. .............................................

 

विषय :-  ३० % महिला आरक्षण  प्रमाणपत्र  मिळणे  बाबत.

 

     महोदय, 

                     मी अर्जदार विनंती पूर्वक अर्ज सादर करतो की,

मी वरील पत्तावरील रहिवासी असून माझा जन्म दिनांक .................................. ला

गावं .......................... येथे झाला असून जन्म पासून मी गावं ...................................

ता. .......................................... जि. .................................स्थानिक  रहिवासी आहे.

           माझे शिक्षण सुध्या गावं. ..................................... ता. ................................... जि. ...............................

येथे सुरु असून या व्यतीरीक्त माझे शिक्षण कुठेही कोणत्याही क्षेत्रात सुरु नाही.

           तसेच मी शिक्षण घेण्याकरिता बाहेर राज्यात गेलेली नाही आणि वास्तव केलेले नाही.

मला शासकीय मिळणे नोकरी करिता

३० % टक्के महिला आरक्षण प्रमाणपत्र मिळण्यात यावे.

                       सबब सेवेशी विनंती अर्ज सादर  

 

 

दिनांक ....................................                                                   सही .......................................................

 

ठिकाण  .................................

 

 

 

सत्यापन

वरील माहिती खरी आहे खोटी आढळल्यास भा.द.वी. सहिंता कलम १९९.२०० व १९६ (२) नुसार गुन्ह्यास पात्र राहील.

 

स्थळ :- ...........................                  अर्जदार सही .......................................                   

                                              

दिनांक. ............................                  साक्षीदार .............................................

 

 

          असेच नव नवीन Affidavit फोर्मेट मिळविण्या करिता आपल्या वेबसाईट फॉलो करीन ठेवा आणि

आपल्या YouTube चेनल ला सबस्क्रायब करून ठेवा.

 

 

धन्यवाद .....




 

 

 

Post a Comment

0 Comments